काल रात्री झी सिनेमा वर हा चित्रपट ( पुन्हां कितव्यांदा तरी) पाहिला. चित्रपट पाहताना संजोप राव यांच्या या

रसग्रहणाचे स्मरण झाले. आज पुन्हां त्यांचा लेख वाचला . मजा आली. चित्रपट पाहतानाही आणि लेख वाचतानाही!

संजोप राव यांचे लिखाण मला नेहमीच आवडते आणि मी त्यांच्या लेखांची मनापासून वाट पहात असते.