अतिशय सुंदर!

चिखलात क्षुद्रतेच्या, गाळात मत्सराच्या
अपुल्या अहंपणाची करती मिजास सारे
 
चिरडून माणसांना भरतात जे तिजोऱ्या
त्या हेमपूजकांचे होवो मिडास सारे

तर निव्वळ अप्रतिम....