**शतपावली** येथे हे वाचायला मिळाले:
स्वयंपाकघर ही एक मोठी प्रयोगशाळाच आहे असं मो. क. गांधींनी म्हंटल्याचं कुठेतरी वाचलेलं आठवतंय. ज्यांना स्वयंपाक घरात वैज्ञानिक नियम कसे वापरतात हे समजले म्हणजे दैनंदिन जीवनात विज्ञान समजल्या सारखे आहे. अगदी भातात किती पाणी घालायचं इथपासून ते साध्या फोडणी मध्ये तेलात हळद का टाकायची इथपर्यंत सगळीकडे वैज्ञानिक नियम दिसतात (पाहिले तर). स्वयंपाक करतानाचा वेळ हा माझा खास चिंतनाचा वेळ असतो. बर्याच विषयांवर विचार मी स्वयंपाक करताना आणि गाडी चालवताना करते. (म्हणजे खाणेबल असे जेवण मी बनवते आणि कोणताही अॅक्सीडेंट न करता गाडी चालवते........... नाहीतर ...