मुख्यमंत्री कार्यकर्ता येथे हे वाचायला मिळाले:
सौजन्य: नितीन पोतदार---- मराठी माणसाला धंदा करता येत नाही' हा आता इतिहास झालाय.....मुकेश अंबानी मी जन्माने आणि कर्मानेही पक्का महाराष्ट्रीयच आहे.
महाराष्ट्राची राजधानी असणा-या मुंबईत माझा जन्म झालाय, तोही महाराष्ट्र राज्यानिर्मितीच्या एका वर्षानंतर....माझे वडिल ज्येष्ठ उद्योगपती धिरूबाई अंबानी १९५८ मध्ये मुंबईत आले तेव्हापासून आमचे कुटुंब इथेच राहते आहे. ही स्वप्नभूमी आमची कर्मभूमीही आहे. त्यामुळे मी जन्माने आणि कर्मानेही पक्का महाराष्ट्रीयच आहे.
याच मुंबईत माझ्या वडलांनी एक लहानसा व्यापार सुरू केला. १९७७ मध्ये लावलेल्या ...
पुढे वाचा. : सौजन्य: नितीन पोतदार---- मराठी माणसाला धंदा करता येत नाही' हा