श्रावण तुम्ही फारच सुरेख लेख लिहिला आहे. सुहास कोल्हेकर म्हणजे माझी मावशी. अगदी अनपेक्षितपणे मनोगत चाळीत असता हा लेख समोर आला आणि आश्चर्याचा एक सुखद धक्का बसला. आम्हा सगळ्या भाच्यांना तुम्ही आमच्या सुहासमावशीची पुर्ण ओळख करून दिली असे म्हंटल्यास अजिबात अतिशयोक्ति होणार नाही. धन्यवाद!!