छेडून कोण जाते, ही हळवी तार मनाची
तो चंद्र नभीचा तेंव्हा, त्या सुरात भिजूनी जातो ... छान, पुढील रचनेकरता शुभेच्छा !