Bhinn येथे हे वाचायला मिळाले:

कविता महाजन कवियत्री बहिणाई पुरस्काराने सन्मानित शहरी जिवनामुळे सोपे तत्वज्ञान हरवेले- महाजन; ‘रानगंधातला गारुडी’चे विमोचन
जळगाव, (प्रतिनिधी) - (04-December-2008) जळगाव,दि.3(प्रतिनिधी) -  बहिणाबाई चौधरी मेमोरीयल ट्रस्टतर्फे  कवियत्री, कादंबरीकार  ककविता महाजन यांना कवयित्री बहिणाई पुरस्काराने  आज दि.3 रोजी सायंकाळी सन्मानित करण्यात आले. यावेळी ना.धो.महानोर यांना आलेल्या आलेल्या पत्रसंग्रह ‘रानगंधाचे गारुड’चे प्रकाशन करण्यात आले.
बहिणाबाई मेमोरीयल ट्रस्टतर्फे आज दि.3 रोजी सायंकाळी 6 वाजता जिल्हा ...
पुढे वाचा. : कवियत्री बहिणाई पुरस्काराने सन्मानित