लेख आवडला. परंतु हा शब्द जांगडबुत्ता असा आहे.  पश्चिम विदर्भातील जवळ जवळ प्रत्येकाला हा शब्द ठाऊक असतो. मिर्झा बेग पण दिग्रसचेच.  दुवा क्र. २ मधील त्यांचे मिर्झाजी कहीन हे प्रश्नोत्तराचे सदर लोकप्रिय होते.