Savadhan's Blog » Taditpataamule Apaghat-vishleshan ! येथे हे वाचायला मिळाले:
विद्युत अपघात
महाराष्ट्र शासनाच्या विद्युत निरिक्षक कार्यालयात विद्युत अपघातांची चौकशी आणि तदनुषंगिक कामे मी बरीच वर्षे केली. आठदहा वर्षापुर्वीची गॊष्ट आहे. ती आठवायला कारण ही तसेच झाले.
आज न्युयॉर्कमध्ये मी ”फॉरेन्सिक सायन्स-ऍण्ड इन्ट्रॉडक्शन टू सायन्टिफिक ऍण्ड इन्व्हेस्टिगेटिव्ह टेकनिक्स” हे पुस्तक वाचत होतो.विद्युत अपघाताची चौकशी करताना येथील अधिकारी काय रीत वापरतात आणि काय काय पाहतात याविषयी मला उत्सुकता होती. त्याचबरोबरीने आम्ही भारतीय अधिकारी-अभियंते अशा अपघाताचे वेळी काय पाहतो, चौकशी करतो, याची मनोमन तुलना करण्याचे पण मनात ...
पुढे वाचा. : - !