शबानाताई,
तिथेही हे काम म्हणजे आमची परंपरागत 'जहागीर' आहे हे ठासून सांगणारे लोक
पाहिले
असे म्हणणारे लोक आहेत असे ऐकलेले होते. पण तुम्ही हे प्रत्यक्ष पाहून अनुभवलेले पाहून काय म्हणावे असे झाले. प्रत्य्क्ष अनुभवाचे मोल काही वेगळेच आहे हे जाणवले.
तुम्हाला सांकेतिक अनुभवांहून कित्येक वेगळे अनुभव आहेत असे तुम्च्या लेखनावरून दिसते. शक्य असल्यास आम्हाला सांगा.