भावतरंग येथे हे वाचायला मिळाले:
॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः ॥
न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ।
कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः ॥ गीता श्लोक ५:३ ॥
कर्माचा नियम कुणाला चुकला आहे? भगवंताचे अवतारदेखील या नियमांचे उल्लंघन सहजासहजी करु शकत नाहीत, मग आपली गोष्ट करायलाच नको. पूर्वकर्मांच्या फळाला तोंड देताना ज्या क्रिया होतात त्यांनी नवीन कर्मबंधने निर्माण होत असल्याने कर्मांच्या तावडीतून सुटका कशी होणार ही भिती ...
पुढे वाचा. : श्लोक ५/३: व्यक्तिमत्व आहे तोवर कर्म आहे