The Life येथे हे वाचायला मिळाले:
डिझास्टर मॅनेजमेन्ट हा कोणत्याही व्यवसायाचा अविभाज्य घटक झालेला आहे, त्या अनुषंगाने कंपन्यांच्या डिझास्टर मॅनेजमेन्ट पॉलिसीज देखील असतात, यामधे भूकंप, आग आदी संकट आल्यास कंपनीचे नुकसान कसे टाळता येईल व व्यवसाय कसा सुरू राहिल अशी मार्गदर्शक तत्व असतात व त्यानुसार संकटातदेखील तग धरता येते. जर कंपनीचा असा प्लॅन असतो तर आपल्या स्वत:साठी का नाही ? मनाला जेव्हा प्रचंड खिन्नता वाटते, निराशेचं काहूर माजतं त्यावेळी काय करायचं हे कुठेतरी लिहिलं पाहिजे ना आणि हे ठरवणारा स्वत:पेक्शा जास्त चांगला कोण असेल ?
डिजास्टर
मागिल आठवड्यात ...
पुढे वाचा. : नैराश्य :: माझा मेन्टल डिझास्टर प्लॅन