निमित्त येथे हे वाचायला मिळाले:
दोन पीढीतल्या फरकाने घर पहाता पहाता कसे दुभंगत जाते याचे नाट्यमय चित्र रंगभूमिवरून दाखविण्याचा यशस्वी प्रयत्न महाराष्ट्र कल्चरकल सेंटरच्या नव्या नाटकात 'काटकोन त्रिकोण' मध्ये केलाय नव्हे तर त्याचा रहस्यभेद पटवून दिलाय. डॉ. विवेक बेळे यांचे लेखन आणि गिरीश जोशींचे दिग्दर्शन याला डॉ. मोहन आगाशेंसारखा कसलेला अभिनेता एकत्र आला तर काय सुंदर कलाकृती तयार होते ते पाहण्यासाठी हे नाटक पहायलाच हवे.
खरे तर आज रंगभूमिवर नाटके येतात कमी. जी येतात त्यातली पाहण्यासारखी कीती हा प्रश्न असतो. म्हणूनच यानाटकावर लिहण्याचा आनंद घेताना ते नाटक ...
पुढे वाचा. : काटकोन त्रिकोण- जरूर पहावे असे नाटक