GuruVision येथे हे वाचायला मिळाले:

त्या नांवातील टर्मिनस च मराठीकरण केल्याशिवाय (करेपर्यंत) सी. एस्. टी. हाच शब्द योग्य आहे. कारण त्यात समुद्राचा स्थायीभाव आहे.

ह्या छशिट वरून आम्हांस आठवते ते सहाआसनी रिक्षांचे “टमटम” आंदोलन की जेव्हा एकाने आपली सहासनी पुण्यातील संगम (वा होळकर) पुलावरून ...
पुढे वाचा. : छ.शि.ट.