मला फार कळत नाही.. पण होमिओपॅथी चा खुप चांगला उपयोग होतो असे ऐकून आहे...काही ओळखीच्यांचा अनुभव पाहीला आहे... फक्त योग्य डॉक्टर मिळायला हवा...अनुभवी हवा... २-४ वर्षाचा अनुभव असलेला नको... चांगला १२-१५ वर्षाचा अनुभवी हवा.... पुण्यात असे डॉक्टर आहेत अनेक... पण नुसते पैसे काढू पण आहेत.... पेशंट ला ५०% बर करून मग फक्त त्याच पोझिशन मध्ये ठेवतात.... पूर्ण बरे होउ देत नाहीत.... जेणेकरून पेशंट कमी होणार नाहीत....