चायना डेस्क (China Desk) येथे हे वाचायला मिळाले:
या लेखाचा मथळा वाचून मी आता एखादी रहस्यकथा वगैरे लिहायला तर सुरुवात केली नाही ना? अशी शंका तुमच्या मनात येणे साहजिकच आहे. परंतु मी रहस्यकथा वगैरे काही लिहित नाहीये. मी लिहितो आहे चीनमधल्या शांघाय शहरातल्या दुकानांबद्दल! आणि मुख्यत्वे करून सी.डी किंवा डी.व्ही.डी विकणार्या दुकानांबद्दल. शांघाय शहराला, बनावट (पायरेटेड) सी.डी व डी.व्ही.डी यांची जागतिक राजधानी म्हटले जाते. या बनावट सी.डी व डी.व्ही.डी.येथे इतक्या मोठ्या प्रमाणावर विकल्या जातात की अमेरिकेतील Motion Picture Association of America या संस्थेच्या प्रतिनिधींनी सुद्धा येथे हात ...
पुढे वाचा. : सरकती कपाटे, गुप्त प्रवेशद्वारे व कळी दाबून उघडणारे दरवाजे