लेख आवडला. म्हणजे अस्वस्थ करून गेला. सामाजिक उतरंडीवर शेवटच्या पायरीवर असेलल्या समाजाला आंबेडकरांचा आधार किती सार्थ वाटतो ते पुन्हा एकदा पटलं.