खडीसाखर उत्तम प्रतीची मिळाल्यास शक्यतो तीच वापरावी. पण ती उपलब्ध नसेल तरी साखर वापरूनही काम होते. खडीसाखर घातलेला गुलकंद औषधी दृष्ट्या अधिक चांगला असे म्हणतात. मात्र ते मिक्सरमधून काढून गॅसवर शिजवायचे काही पटले नाही! मग त्याला गुलकंद न म्हणता गुलजॅम म्हणता येईल हवं तर!
प्रतिसादाबद्दल आभार!