SHANKA SAMADHAN येथे हे वाचायला मिळाले:


पृथ्वी मध्ये लोक सकळ । येक संपन्न येक दुर्बळ। येक निर्मळ येक वोंगळ । काय निमित्त । । ९ -४ -१ । ।
पृथ्वीवर असंख्य माणसे आहेत .त्यातील काही श्रीमंत तर काही गरीब आहेत .काही स्वच्छ आहेत तर काही घाणेरडी आहेत ,असा फरक का ?
हे सकळ गुणापासी गती। सगुण भाग्यश्री भोगिती । अवगुणास दरिद्रप्राप्ती । यदर्थी संदेह नाही । । ९-४-४ । ।
समर्थ म्हणतात :गरीबी श्रीमंती ,स्वच्छ घाणेरडा हे सगळे भेद आपल्या गुणांचा परिणाम असतो .जे गुणवान असतात ते भाग्य व वैभव भोगतात .जे गुणहीन असतात ते दरिद्र भोगतात .
विद्या ,जाणतेपणा किंवा ज्ञान याला जीवनाच्या सर्व ...
पुढे वाचा. : प्रत्येकाचे भाग्य वेगळे का ?