माझ्या लेखात मी उल्लेखल्याप्रमाणे जरी गुरू ग्रंथसाहिबमध्ये अनेक सूफी रचना समाविष्ट असल्या तरी बाबा बुल्लेशाह यांच्या रचना त्यात नाहीत हे लेख प्रकाशित झाल्यावर माझ्या माहितीत आले. परंतु आजही पंजाबी लोकपरंपरा व साहित्याचा अविभाज्य भाग म्हणून बाबा बुल्लेशाह यांच्या काव्याकडे पाहिले जाते. असो.
प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद! नरेंद्रजी, माहित नसलेला अर्थ लक्षात आणून दिल्याबद्दल आभार!