... असा अंदाज आहे.

१००, १०१ आणि १०२ हे पूर्वीपासून आपत्कालीन सेवांसाठी राखून ठेवलेले क्रमांक आहेत. पैकी १०० हा पोलिसांचा क्रमांक आहे, तर १०१ आणि १०२ यांपैकी एक क्रमांक अग्निशामक दलाचा तर दुसरा रुग्णवाहिका सेवेचा आहे. (नेमका कोठला कोणाचा ते नक्की आठवत नाही.)

त्यामुळे नवीन आपत्कालीन सेवेसाठी नवीन क्रमांक योजायचा झाल्यास तो १०३ असावयास हवा, असे वाटते. अर्थात, नेमके काय ते संबंधित अधिकारीच सांगू शकतील. (चूभूद्याघ्या.)