गणपतीउत्सवामध्ये गणपतीच्या मूर्ती  विकायला ठेवतात. आपाल्याला हव्या असलेल्या मूर्तीची आधीच नोंद दुकानदाराकडे करून गणेशचतुर्थीला ती दुकानातून घेऊन जायची अशी पद्धत आहे.

पुण्यातले दुकानदार अश्या मूर्तीच्या गिऱ्हाइकाच्या नावाची चिट्ठी गणपतीच्या मूर्तीच्या सोंडेत ठेवतात.

त्यामुळे एखाद्याला समोर सुंदर मुलगी  दिसली... पण तिचे लग्न ठरलेले असले तर हा त्याला सावध करायला एक पासवर्ड होता ... (अजूनही असेल..)

"हार्ड लक रे! सोंडेत चिट्ठी आहे!"