एव्हढ्या सगळ्या प्रतिक्रिया वाचून असे म्हणावे वाटतेय , की जसे मुलगी जन्माला आली की मुलीचे आई  वडील तिच्या लग्नाच्या खर्चाचा विचार सुरू करतात तसेच मुलगा जन्माला आला की देखिल मुलाच्या आई वडीलानी त्याच्या भावी आयुष्यासाठी आर्थिक  तरतुद करायला सुरुवात करावी. म्हण्जेच मुलासाठी जागा, घर ई. चा विचार व्हावा.ज्या मुलाना किंवा त्यांच्या पालकाना मुलींच्या अपेक्षेप्रमाणे आर्थिक आणि इतर तरतुद करता येईल त्याना मनाप्रमाणे वधू मिळू शकेल. ज्या मुलाना असे वाटेल की आप्ल्याला किंवा पालकाना मुलींच्या अपेक्षा पुर्ण करणे अवघड आहे त्यानी प्रेमविवाह जम्तोय का बघावे. आणि हे दोन्ही शक्य नसल्यास मग जी 'हो' म्हणेल ती मुलगी स्वीकारण्याची तयारी ठेवावी ( अर्थात ईच्छा असेल तर  , जबरदस्तीने किंवा तडजोड म्हणून नको हो ) झाला की नाही problem solved :)