बरेचदा बसमध्ये मागच्या व्यक्तीशी बोलताना कोणालाही त्रास होतो, तर मग बाळाला का नाही होणार ? बाकी १० मिनिटांची गोष्ट असती आणि १~२ दिवसांची, तर हरकत नाही, पण रोज तेही १ तास १५ मिनिटांपेक्षा अधिक ? मला नाही पटत....
दिवसभर मरमर करायची तो कोणासाठी ? बाळासाठी ? आणि त्यालाच वेळ द्यायचा नाही ?
आपण कशासाठी करतोय, हेच जर विसरलो तर... असच होणार. त्यापेक्षा त्या मुलीला तिच्या मैत्रिणीबरोबर मागच्या सीटवर बसू देणे योग्य वाटते. वाईट वाटते ते त्या बाळाचे