अमेय साळवी - फटका माणूस येथे हे वाचायला मिळाले:

हल्लीच प्रदर्शित होवून गेलेले ‘शिक्षणाच्या आईचा घो’, आणि ‘३ idiots’ ह्या सिनेमांनी पालकांची मानसिकता बरीच बदलून टाकली. कालपर्यंत करियर oriented असलेली आपली पप्पा आणि मम्मी मधला फरक पाल्यांना सुद्धा जाणवू लागला. नुकताच नोकरीच्या क्षेत्रात पावूल टाकलेल्या पिढीचा आणि त्यात हि मनाविरुद्धच्या क्षेत्रात नोकरी करणाऱ्या  मुलांचा तर जीव चुरचुरला  असेल हे सिनेमे पाहून. आपण शाळा कोलेजात असताना जर आपल्या आईवडिलांनी हा सिनेमा पहिला असता तर आपण देखील मनाप्रमाणे काम करू शकलो असतो, असे त्यांना वाटत असेल.
मी माझ्याबद्दल विचार करतो, तेव्हा जाणवत. ...
पुढे वाचा. : सिनेमांच्या आईचा घो.