माझ्या एका डाक्टर मित्राच्या मता नुसार :
अमेरिकेत लोक खूप हेल्थ कोन्शस आहेत सो तिथल्या डाक्टराना दुसऱ्या तिसऱ्या स्टेज मध्ये औषधोपचाराचा जास्त अनुभव नसतो , त्यामानाने मुबैची आणि दिल्ली चि काही होस्पिटल चांगली ट्रीटमेंट देवू शकतात . विदेशाच्या तुलनेत इथे खर्च नक्किच कमी आहे . ( मात्र दिल्लीतील काही प्रसिध होस्पिटल खर्चिक आहेत . )