पासवर्ड्‌स या शब्दाचे टंकन करताना पीएए-एस‌ए-व्ही‌ए-आरD-डॉट‌एच-डॉट‌एस-एस असे टंकन करावे, म्हणजे शब्द योग्यरीत्या उमटेल.
धन्यवाद. पण मराठीत कशाला हवेत पासवर्ड्स?  मराठीत पासवर्डाचे बहुवचन पासवर्ड आणि कार्डाचे कार्डे असे करायला हवे.