"हार्ड लक रे! सोंडेत चिट्ठी आहे!"
हाहाहाहा. झकास. पासवर्डचा मराठमोळेपणा आवडला 'गणपती बसवणे' असा वाक्प्रचारही एकेकाळी प्रचलित होता. सध्या आहे का माहीत नाही.

काही सेंटीजन आपल्या प्रिय व्यक्तीचे नाव पासवर्ड म्हणून घेत असतात. आणि  प्रिय व्यक्ती बदलली की पासवर्डही बदलतात. संवाद असा होता: "स्वीटीचे आणि माझे फाटले. काल  तिने मला नकार दिला. आज खूप विचार करून अखेर मी पासवर्ड बदलून टाकला."

लेख छान झाला आहे.