परवा जसराजांचा आवाजातला  मारवा ऐकत होतो अगदी असच काहीस झाल . काही तरी जादू आहे बघ या रागात !

आणि नंतर तु दिलेला हरिप्रसादांचा " राग हन्सधनी " ऐकला तो ही जबरदस्त आहे राव , त्यावर ही लिही असच काही तरी  !!