लेख आवडला. नेहमीप्रमाणे मस्त झाला आहे.

मराठीत पासवर्डाचे बहुवचन पासवर्डच होईल. ( इतर भाषेतल्या शब्दांचा वापर मराठीत करतांना गोंधळ होतो खरा...)