शबानाताई, तुमचे लिखाण अनुभवातून साकारले असल्यामुळे त्याला आपले स्वतःचे एक वेगळेच सौंदर्य आहे! त्यात अनुभवातून आलेले ज्ञान आहे. तुम्ही जी माहिती सांगत आहात त्याबद्दल फारसे ऐकले/ वाचले नव्हते; पण कल्पना नक्की होती की आपल्याच देशात असेही लोक आहेत. त्यांच्यापर्यंत शिक्षण, जागृतीचे कार्य पोचणे किती आवश्यक आहे हे पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवले!! पु. ले. शु.