ठरवलेल्या लग्नाबद्दल ह्या चर्चेत चांगली उलट सुलट मते वाचायला मिळत आहेत.

पण प्रेमविवाहाच्याबद्दल एकही मत नाही का? म्हणजे अनुभवाधारित मत.

मला क्लासिकल प्रेमविवाह म्हणायचा आहे. वरच्यासारखा सहवास-प्रेमविवाह नाही.

कुणी प्रेमविवाहित असल्यास बरेबाईट अनुभव शेअर करावेत.

(सांगा म्हणायला माझ काय जातय!  )

उंटावरून शेळ्या हाकणारी
शरू