इंग्रजीतला पासवर्ड्‌ज़ हा शब्द मनोगतावर कसा टंकाल? मी वर लिहिल्याप्रमाणे.  हीच रीत वापरून स्पोर्ट्‌स, कार्ड्‌ज़,  कार्ट्‌स, कर्व्ह्‌ज़, मार्ट्‌स हे इंग्रजी शब्द टाइप करता येतात.  मराठीत या शब्दांना अनुक्रमे स्पोर्ट, कार्डे, कार्टा, कर्व्हा, मार्टे  असे प्रतिशब्द आहेत.--अद्वैतुल्लाखान