प्रेमविवाहित असावेत आणि आहेत पण त्यांना त्यांचा विवाह कसा योग्य आणि यशस्वी हे पटवून देण्याची गरज नसावी.

पटवायला कोण सांगतय (प्रेमविवाहवाले पटवापटवीत चतुर असणारच ) नुसते अनुभव शेअर करा म्हणाले मी. इतरांना टिप्स मिळतील हो काही

शक्यतो न पटणारी
शरू