भयानक आहे हे. पण अशा प्रकारचे काही अनुभव पुर्वी वाचले ऐकले असल्याने वास्तव असू शकेल हे सुद्धा पटतेय.
<<लग्न, सहवास, मुलींच्या अपेक्षा, सदैव स्त्रियाच लक्ष्य का वगैरे सारख्या प्रतिसादखाऊ चर्चा >> अगदी अगदी. पण शेवटी प्रश्न हाच पडतो ना की मुलींना कुटुंबियानी आणि समाजानेही इतके अगतीक असहाय्य का बनवावे.