वेडे म्हणणाऱ्या जगाला
तो वेड लावून जातो 
हाडा-मांसाच्या माणसाचा 
का उगाच देव होतो?      विशेष भावले!  बाकी छानच!