काय बोलू ?
असल काही वाचल कि सुन्न पडत मन . शब्दच सुचत नाहीयेत .
हे काळ्या गोऱ्या रंगाच भुत कधी उतरणर आहे आपल्या समाजाच्या मनगुटीवरून देव जाणे ??
स्वतः कृष्ण काळा होता हे त्या मामाला कळत नव्हते काय ?
त्यात ही दिसायला अशी काळीबेंद्री. आमचंच काही तरी चुकलं. पुढचा जन्म तरी
तिला चांगला मिळो अशी इच्छा.
कोणी अस कस बोलू शकतो आपल्या मुली बद्दल ??