संवाद लिहिताना 
आई : " ..............."
मी :"................."

असे लिहिल्यास वाचायला सोपे जाईल .

बाकी कंटेंट ठीकठाक .
या विवाह नामक प्रकाराची लोकांना एवढी आवड का आहे बरे?
हा प्रश्न मला ही सुटला नाहीये .
खरतर माझ अस मत आहे की मानवी संस्कृतीच्या इतिहासातील " सगळ्यात अनाकलनीय " शोध म्हणजे लग्न !
 पण जगातल्या सगळाच संस्कृतीनी   " लग्न " ही कल्पना स्विकारली आहे  हे पाहून त्यात काही तरी तथ्य असावे असे वाटते .