घटना लिहिणारे कोणी द्रष्टे साधुसंत वा देवदुत वा प्रेशित वा देवपुत्र नव्हते .
आपल्या सारखेच सर्वसामान्य माणुस होते . धार्मिक / कर्मकांड / श्रद्धा अंधश्रद्धा संबंधी चर्चेत घटनेचा संदर्भ देवू नये .
( इथे घटनाकारांचा अपमान करण्याचा हेतू नाही , फक्त त्यांचे कार्यक्षेत्र वेगळे आहे हे निदर्शनास आणू इच्छितो )
बाकी हे सगळे प्रकार समाजाला मागे नेत आहेत या मताशी सहमत .
भस्मीभुते च देहे च पुनरागमनम कुतः ?? म्हणून मरणोत्तर कोणतेही विधी करू नयेत हे माझे मत .