तिचा नवरा फक्त बी. कॉम शिकलेला. पगार १०-१५हजार (लग्नाच्या वेळी ).  स्वतःचे घर नाही भाड्याच्या घरात राहणारा. दिसाय्ला अगदीच सुमार - वर्ण काळा , फीचर्स ओबडधोबड ,चेहेर्‍यावर खुप सारे पिंपल. शिवाय त्याचे वडील थोडेसे भ्रमिष्ट. घरात काहीही कारण नसताना आरडा ओरडा करायचे. एव्हढे सगळे असुन्ही तिने त्याच्याशीच लग्न केले.

काही माणसे  अफवादात्मक    नशीबवान असतात  त्यातलाच हा प्रकार 

<<मुलींच्या अपेक्षा हा जो मूळ मुद्दा आहे तोच प्रेमात पडल्यावर बाद होतो. एकदा 'पडल्यावर' हाच जोडीदार हवा एव्हढीच अपेक्षा शिल्लक राहते.>> या मताशी असहमत 
प्रेमात पडल्यावर उलट अपेक्षा वाढतात मुलींच्या
सिगारेट प्यायची नाही ,
मित्रांसोबत पार्ट्या करायच्या नाहीत ,
गाडी निट चालवायची , 
कितिही सुंदर मुलगी दिसली तरीही ( माझ्या समोर) अप्रीसिएशन
( मराठी ?) करायचे नाही ....
ब्लाह ब्लाह ब्लाह ( मराठी ? )