**शतपावली** येथे हे वाचायला मिळाले:
वेगवेगळ्या जालनिश्या चाळतांना मला खालील गणितीय सूत्र एका जालनिशीत दिलेले आढळले.
जालनीशी नाव: माझ्या मना!
तिथेच उत्तर लिहायचे म्हणून चालू केले पण लक्षात आले की उत्तराचा आणि त्याअनुषंगाने काही गोष्टींचा उहापोह याचं एक पोस्ट होवु शकतं. म्हणून ते पोस्ट कॉपी करून त्याचा संदर्भ दिला आहे.
९ ने तयार होणाऱ्या संख्येला इतर संख्येने गुणने
बाल मित्रांनो ९ या अंकाने तयार होणाऱ्या कोणत्याही संख्येला इतर एक किंवा दोन अंकी संख्येने सोप्या पद्धतीने गुणाकार कसा करता येईल ते मी येथे दाखविणार आहे.
समजा ९९ ही संख्या आपण ...
पुढे वाचा. : गणितीय विचार पध्दती!