दिसामाजी काहीतरी... येथे हे वाचायला मिळाले:
बेल्लारीकर तसा एक चक्रमच मुलगा आहे. इंजिनियरिंग मध्ये दुसऱ्या वर्षाला असताना आमची ओळख झाली. बोट क्लब वर काहीतरी वाद घालत बसला होता. नंतर कळले की हा पण आपल्यासारखाच (सं)वाद-प्रिय मुलगा आहे म्हणून… फक्त वादाचे विषय एकदम आर्केन असतात… गणितात डेरीव्हेटिव्ह शिकवले होते… डेल्टा-अप्रोक्झीमेशंस पण शिकवली होती.. पार्शियल पण शिकलो होतो ...
पुढे वाचा. : मनोगते