स्वप्नपंख येथे हे वाचायला मिळाले:
‘मराठी माणसाला धंदा करता येत नाही’, ‘मराठी माणूस डाऊनमार्केट आहे’ ‘मराठी माणसानी चाकरीच करावी’ अशा शेलक्या शब्दात मराठी माणसांची संभावना गेली अनेक वर्ष मराठी माणूसच करत आहे आणि त्यामुळेच मग दुसरा कुणीतरी त्याची री ओढतो. पण यावर उपाय काय? मुळात मराठी माणूस तसा आहे काय? तर त्याला उत्तर नाही असचं आहे. हे दुसरं तीसरं कुणी म्हणत नसून मुकेशअंबानी, चेअरमन आणि मॅनेजिंगडायरेक्टर, रिलायन्स इंडस्ट्रिजलिमिटेड यांचं म्हणणं आहे.
त्यांच्या लेखातील काही ठळक मुद्दे पुढील प्रमाणे आहेत. मी जन्माने आणि कर्मानेही पक्का महाराष्ट्रीयच ...
पुढे वाचा. : मराठी माणसाला धंदा करता येत नाही' हा आता इतिहास झालाय इती.- मुकेश अंबानी