निकिता + निकिता येथे हे वाचायला मिळाले:


इतिहास गौरवशाली असला तरीही त्यापासुन प्रेरणा घेऊन अधिक उज्ज्वल इतिहास घडविण्यात खरे आव्हान असते. त्याच त्या इतिहासाला कवटाळुन बसुन, त्यात गुरफटुन भविष्य घडवता येत नाही. आज वयाचे अर्धशतक गाठलेल्या महाराष्ट्राची अवस्था ब-याच अंशी अशीच झालेली आहे. ज्यांनी या राज्याला प्रगतीच्या नव्या वाटा दाखविणे अपेक्षित आहे ते राजकारणी आज शिवरायांचे, त्यांच्या कर्तृत्वाचे आणि १०८ हुतात्मांच्या बलिदानाचे गोडवे गात आहेत. मात्र त्या कर्तृत्वाचा, बलिदानाचा सन्मान राखेल अशी कामगिरी करण्याची इच्छा वास्तविक कोणालाच नाही. समस्या सोडवता येत नाहीत किंबहुना ...
पुढे वाचा. : महाराष्ट्र: इतिहासातला आणि आजचा