फोटो खूप आवडले. पाण्याच्या थेंबांमुळे तर कळ्या ताज्या-टवटवीत दिसत आहेत. शेवटून दुसऱ्या चित्रातील पूर्ण फुललेला गुलाब पाहून मन प्रसन्न झाले.