प्रवास वर्णन अप्रतिम आहे. फोटो नि अधिकच बहार आली. मी मेघालय व आसाम व अरुणाचल मध्ये बरेचदा जाउनही सिक्कीम ला इच्छा असुनही जाउ शकलो नाही. आपल्या वर्णाने ही कमतरता भरून पावलो. मी देखील नागपुरचा असून १९७६ मध्ये जे नागपुर सोडले ते आता पुण्याला स्थायीक झालो. मधून मधून जात असतो पाहुणा म्हणुन. पण नागपुरला गेलो कि बालपणच्या आठवणी जाग्या होतात.