टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:

आज आपण मुंबईसह स्थापन झालेल्या आपल्या मराठी भाषिक महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहोत. १मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तरी त्याची बीजे अगदी १९०६ पासून रोपली गेली होती. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील महत्वाचे टप्पे -

v १९०६ मधेच लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्र राज्याची संकल्पना मांडली होती

...
पुढे वाचा. : असा साकारला संयुक्त महाराष्ट्र !