मी सुभाषिते वाचली. ती कुणी लिहिली आहेत किंवा कुठून आली आहेत हे कळण्यची इच्छा आहे.उदाः एक कलिदासाचे सुभषित ओळखले "रामाभिषेके ...... " पण इतरांचे काय? "नाहं केयुरे" कुठे मिळेल?आभारनलिनी भट