मुक्तांगण येथे हे वाचायला मिळाले:
लंपूसारखा भाउ मिळणं फार कठीण आहे. आणि मिळालाच तर त्याच्याशी जुळवून घेणं कठीण आहे. आधी त्याला मी आई मागून काय खाणाखूणा करते ते त्याला ते कळतच नसे, आता मात्र तो त्यात तरबेज झाला आहे. परवा तर त्याच्यामुळे मला फॅंटाची बाटली मिळाली. तेव्हापासून कधीपण हुक्की आली की तो चला आपन फॅंटा पिउया असं म्हणतो. एके दिवशी मी नी लंपू आत्याकडे झोपायला गेलो होतो. झोपायच्या वेळी तो सवयीप्रमाणे म्हणाला चला आपन फॅंटा पिउया! ...