SATYAVANI येथे हे वाचायला मिळाले:

महाराष्ट्र पन्नास वर्षांचा झाला ! त्याला आमचे अभिवादन !
एखादी व्यक्ती पन्नास वर्षांची होते, तेव्हा तिच्या कुटुंबियांच्या जीवनातील तो आनंदाचा क्षण असतो. त्यांच्या भावनांच्या उत्साहाला मर्यादा रहात नाहीत आणि तो क्षण कधीच संपू नये, असे सर्वांना वाटायला लागते.
महाराष्ट्र पन्नास वर्षांचा झाला, त्याविषयीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या उदयापासून पन्नाशीला पोहोचेपर्यंत त्याला पहाणारी जनता महाराष्ट्र भूमीवर आहे. देश स्वतंत्र झाला, असे म्हटल्यावर स्वातंत्र्यापूर्वी काय होते आणि स्वातंत्र्य कसे मिळाले, हे जाणून घेण्याचे कुतूहल निर्माण होते. ...
पुढे वाचा. : महाराष्ट्र ५० वर्षांचा झाला तरी...!